Lrc Player

Toofan Alaya ( तूफान आलंया )

Ajay-Atul ( अजय-अतुल )
[05:20.39]·Synced by Pranav Kapale·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:13.94] एकजुटीन पेटलं रान तुफान आलया

[00:23.17] काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलाया

[00:35.44] एकजुटीन पेटलं रान तुफान आलया

[00:46.46] काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलाया

[00:54.44] भेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागलीया आस

[01:02.45] घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास

[01:10.18] हे .. लई दिसांनी भरल्या वानी

[01:15.16] शिवार झालया..

[01:18.44] एकजुटीन पेटलं रान तुफान आलया

[01:26.20] काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलाया..

[01:37.57] हो.. पिचलेला विझलेला टाहो कधी न कुणा कळला

[01:50.06] तळमळलीस तू करपुनी हिरवा पदर तुझा जळला

[01:58.06] छळ केला पिढीजात तुझा गं उखडून वनराई

[02:05.83] अपराध किती झाले पण आता क्षरण तुला आई

[02:13.53] नभ पाझरता दे जलधन सारे बिलगु तुझ्या ठाई

[02:22.06] बघ परतून आता हिरवा शालू देऊ तुझ आई

[02:30.08] हो..उपरतीन आलिया जाण जागर झालया

[02:38.91] एकजुटीन पेटलं रान तुफान आलया

[02:46.16] काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलाया

[03:00.88] हो.. जरी रुजलो उदरात तुझ्या कुशीत तुझ्या घडलो

[03:10.17] स्वार्थाचे तट बांधत सुटलो अन वैरी तुझे ठरलो

[03:18.27] चालवूनी वैराचे नांगर नासवली माती

[03:26.26] छिन्न तुझ्या देहाची हि चाळण उरला आता हाती

[03:33.58] आम्ही हाल उन्हाचे मिटवून सारे, आज तुझ्या पायीं,

[03:42.32] बघ परतून आता हिरवा शालू देऊ तुज आई

[03:50.09] हो..उपरतीन आलिया जाण जागर झालया

[03:58.37] एकजुटीन पेटलं रान तुफान आलया

[04:06.37] काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलाया..

[04:14.19] भेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागलीया आस

[04:22.47] घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास

[04:30.17] हे .. लई दिसांनी भरल्या वानी

[04:35.16] शिवार झालया..

[04:39.16] एकजुटीन पेटलं रान तुफान आलया

[04:45.94] काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलाया..