Shoor aamhi sardar aamhala (शूर आम्ही सरदार आम्हाला )
[00:16.31] शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?
[00:26.21] शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?
[00:34.06] देव, देश अन धर्मापायी प्राण घेतले हाती!
[00:42.31] शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती… || ध्रु ||
[01:07.31] आईच्या गर्भात उमगली झुन्जाराची रीत
[01:15.32] आईच्या गर्भात उमगली झुन्जाराची रीत
[01:23.57] तलावारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत
[01:31.56] लाख संकट झेलुन घेईल अशी पहाडी छाती
[01:39.81] देव, देश अन धर्मापायी प्राण घेतले हाती… || १ ||
[01:48.08] शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?
[02:12.82] झुन्जावे वा काटून माराव हेच आम्हाला ठाव
[02:20.88] झुन्जावे वा काटून माराव हेच आम्हाला ठाव
[02:28.86] लढुन मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव
[02:37.80] देशापयी सारी इसरू माया ममता नाती
[02:45.83] देव, देश अन धर्मापायी प्राण घेतलं हाती… || २ ||
[02:53.59] शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?
