Lrc Player

Tuzya Priticha Vinchu Chawla (Ajay Atul) Fandry

Unknown artist
[03:11.97]·Synced by Guest·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:26.67] जीव झालाय येड़ा तुझा ,रात रात जागनं

[00:30.14] उरतीसं भर तुझा फिरतो माग मागनं

[00:37.89] जीव झालाय येड़ा तुझा ,रात रात जागनं

[00:41.15] उरतीस भर तुझा फिरतो माग मागनं

[00:44.90] जादु मंतरली कुणी सपनात जागापनी

[00:46.89] नशीबी भोगाचा डावला

[00:51.65] तुझा पिरतीचा हा विंचू मला चावला

[00:55.40] तुझा पिरतीचा हा विंचू मला चावला

[00:59.16] माग पळून पळून वाट माझी लागली

[01:02.91] अन वळून तू भी माझाकड़ पाहीना

[01:18.14] भिरभिर मनाला या घालू कसा बांध ग

[01:21.89] अमवसां ची मी रात् पुनवाचा तू चांद गं

[01:25.65] नजरेत मावतिया ,तरी दूर धावतिया

[01:27.89] परी चा ताव तुला मिळंना

[01:32.39] आता कोणामूळं घास तरी गिळनां

[01:36.13] याला चरुन चरुन,जीव प्रीत जुळण

[01:39.63] झाली इसक तू न जिंदगी मी पहिली

[01:43.40] तरी झाली कुठ चुक मला कळनां

[02:02.14] झाहली कोपरयात एकटा ऊभा कधीचा

[02:06.14] लाज नायं कशाची तक्रार न्हाई

[02:09.64] भास वाटतो आहे खर का सपानं

[02:13.39] सुखाचा या सपनाला तार नाही

[02:17.12] रात झाली जगण्याची

[02:20.40] हाय तरी जीता

[02:21.14] भोळ प्रेम माझं भाबड़ी कथा

[02:24.64] बघ जग तू य कसं ,सार जन्माचं हसं

[02:28.39] जीव चिमटित असा धावला

[02:31.67] तुझा पिरतीचा हा विंचू मला चावला

[02:34.88] तुझा पिरतीचा हा विंचू मला चावला

[02:38.63] माग पळून पळून वाट माझी लागली

[02:42.37] अन वळून तू भी माझाकड़ पाहीना