Lrc Player
jangleF
Unknown artist
[02:01.39]·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.
[00:09.65] जंगलात ठरली नाचगाण्याची मैफल
[00:18.91] अस्वल म्हणालं,ही तर हत्तीची अक्कल.
[00:26.41] तबल्यावर होती कोल्होबाची साथ
[00:32.15] वाघोबा म्हणाले, नाही ना बात?
[00:42.15] पेटी मी किती वाजवतो सुंदर
[00:51.66] हसत हसत म्हणालेसाळींदर.
[01:01.65] गुंडू-पांडूलांडग्यांना तंबोऱ्याची हौस
[01:10.91] संतूर वाजवू म्हणाले चिकीमिकी माऊस !
[01:20.66] मुंगीने लावला वरचा सां
[01:29.90] आवाज आवाज ओरडला ससा.
[01:39.90] ठुमकत नाचत आला मोर
[01:59.90] वन्समोअर, वन्समोअर झाला शोर !
