Lrc Player
gadiali
Unknown artist
[02:10.40]·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.
[00:00.14] गाडी आली गाडी आली चला पळा रे
[00:05.89] गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे ।।धृ.।।
[00:12.39] गाडी आली कोकणातून, आंबे आणले भरून भरून
[00:19.14] आंबे उतरून घ्यारे आणि धक्का मारा रे ।।१।।
[00:38.40] गाडी आली वसईहून, केळी आणली भरून भरून
[00:44.89] केळी उतरून घ्यारे आणि धक्का मारा रे ।।२।।
[01:05.39] गाडी आली नागपूरहून, संत्री आणली भरून भरून
[01:11.14] संत्री उतरून घ्यारे आणि धक्का मारा रे ।।३।।
[01:32.14] गाडी आली काश्मीरहून, सफरचंदं आणली भरून भरून
[01:42.89] सफरचंदं उतरून घ्यारे आणि धक्का मारा रे ।।४।।
