Lrc Player

vedkokaru

Unknown artist
[01:31.27]·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:00.12] वेडं कोकरू खूप थकलं

[00:05.63] येताना घरी वाट चुकलं

[00:20.88] अंधार बघून भलतच भ्यालं

[00:25.88] दमून दमून झोपेला आलं

[00:41.62] शेवटी एकदा घर दिसलं

[00:48.62] वेडं कोकरू गोड हसलं

[01:02.11] डोकं ठेवून गवताच्या उशीत

[01:06.87] हळूच शिरलं आईच्या कुशीत