Lrc Player
जंगलात ठरली नाचगाण्याची मैफल
Unknown artist
[02:01.39]·Synced by Guest·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.
[00:00.14] जंगलात ठरली नाचगाण्याची मैफल
[00:10.88] अस्वल म्हणालं, ही तर हत्तीची अक्कल.
[00:19.13] तबल्यावर होती कोल्होबाची साथ
[00:24.39] वाघोबा म्हणाले, नाही ना बात?
[00:32.89] पेटी मी किती वाजवतो सुंदर
[00:42.13] हसत हसत म्हणाले साळींदर.
[00:51.88] गुंडू-पांडूलांडग्यांना तंबोऱ्याची हौस
[01:01.63] संतूर वाजवू म्हणाले चिकीमिकी माऊस!
[01:11.13] मुंगीने लावला वरचा सां
[01:20.88] आवाज आवाज ओरडला ससा.
[01:30.13] ठुमकत नाचत आला मोर
[01:39.89] वन्समोअर, वन्समोअर झाला शोर!
[01:56.63] जंगलात ठरली मैफल
[01:58.14] - पूर्वी भाव
