Lrc Player

आम्हाला हिम्मत दे

JW LIBRARY
[04:27.42]·Synced by Guest·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:21.00] वेढले भीतीने

[00:25.00] ना मार्गही दिसे,

[00:31.00] तू धरून हात माझा,

[00:36.00] नेशील मला पुढे.

[00:41.00] वाट जीवनाची

[00:45.00] आहे कठिण जरी,

[00:51.00] एकनिष्ठ तू यहोवा

[00:55.00] तू माझ्या संगती!

[01:01.00] यहोवा दे विश्‍वास असा

[01:06.00] मला तू पाहू दे,

[01:10.00] सोबती आम्हाला असंख्य

[01:16.00] वैरी हे मोजके,

[01:21.00] हिंमत, दे मला तू

[01:26.00] धैर्याने सोसण्या,

[01:31.00] यहोवा दे तू हिंमत

[01:36.00] विजय अटळ तुझा.

[01:45.00] मी अशक्‍त मानव

[01:49.00] वाटे भीती मला,

[01:54.00] अविचल तू दुर्ग माझा

[01:59.00] देतोस बळ सदा.

[02:05.00] धैर्य दे मनाला

[02:09.00] जाणीव ही मला,

[02:14.00] ना समर्थ कैद करण्या

[02:19.00] मरणही मला.

[02:24.00] यहोवा दे विश्‍वास असा

[02:29.00] मला तू पाहू दे,

[02:34.00] सोबती आम्हाला असंख्य

[02:39.00] वैरी हे मोजके,

[02:45.00] हिंमत, दे मला तू

[02:49.00] धैर्याने सोसण्या,

[02:54.00] यहोवा दे तू हिंमत

[02:59.00] विजय अटळ तुझा.

[03:22.00] यहोवा दे विश्‍वास असा

[03:28.00] मला तू पाहू दे,

[03:32.00] सोबती आम्हाला असंख्य

[03:38.00] वैरी हे मोजके,

[03:43.00] हिंमत, दे मला तू

[03:47.00] धैर्याने सोसण्या,

[03:53.00] यहोवा दे तू हिंमत

[03:58.00] विजय अटळ तुझा.

[04:02.00] यहोवा दे तू हिंमत

[04:09.00] विजय अटळ तुझा.