Lrc Player

Ishwarachi Daya Kiti

Bela Shende
[05:48.00]·Synced by Guest·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:00.01] Lyrics Created By Jaydeep Ghatge

[00:34.01] १.ईश्वराची दया किती! थांग तीचा लागेना;

[00:46.01] न्यायि, तरी त्याची प्रिती सिंधुएवढी जाणा.

[00:57.00] देव बोले प्रेमे फार, टांकि माझ्यावरी भार.

[01:08.05] टांकि माझ्यावरी भार,टाकी माझ्यावरी भार.

[01:31.00] सर्व कष्टी, सर्व दुःखी ओझियांनी कण्हती;

[01:43.00] येकूं जातें दिव्यलोकीं, प्रीती तेथें वसती.

[01:54.00] देव बोले प्रेमे फार, टांकि माझ्यावरी भार.

[02:06.00] टांकि माझ्यावरी भार,टाकी माझ्यावरी भार.

[02:40.00] ०२.देवं खरा ममताळू अंत कांही लागेना;

[02:51.00] केवढा तो कनवाळू माणसांना कळेना.

[03:03.00] ती खरी अगाध प्रीती ती तयाच्या अंतरी;

[03:14.00] तोच म्हणे, ‘नाही भीती, मी दयासनावारी.’

[03:25.05] देव बोले प्रेमे फार, टांकि माझ्यावरी भार.

[03:37.00] टांकि माझ्यावरी भार,टाकी माझ्यावरी भार.

[04:11.00] ०३.या, उदासी, भ्रांति सोडा, त्याचि वाणी ऐकुनी;

[04:23.00] निश्चला ती मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवूनी.

[04:34.00] बापावरी टेंकतांना लेकरांना सुख फार,

[04:46.00] येशुपाशीं राहतांना हर्ष वाटतो अपार.

[04:57.01] ईश्वराची दया किती! थांग तीचा लागेना;

[05:08.01] न्यायि, तरी त्याची प्रिती सिंधुएवढी जाणा.

[05:20.05] देव बोले प्रेमे फार, टांकि माझ्यावरी भार.

[05:31.00] टांकि माझ्यावरी भार,टाकी माझ्यावरी भार.