स्तव तुझा करू द्यावा
[00:00.00] length:04:04.00]
[00:00.01] Lyrics Created By Jaydeep Ghatge
[00:10.00] स्तव तुझा करू द्यावा
[00:38.00] 1. स्तव तुझा करू द्यावा
[00:45.01] हे सुखाच्या उगमा
[00:51.01] वर्णायाला सुचवावा
[00:58.01] तुझा कृपा महिमा
[01:04.01] दूत जैसे वानिताती
[01:11.01] तुझी कीर्ती गौरवी
[01:18.01] मला तैशी देवप्रीती वंदायाला शिकवी.
[01:44.01] 2. मज भ्रष्टा पाहुनीया
[01:50.06] प्रभू ख्रिस्ते शोधिले
[01:56.01] तारणाला योजुनिया रुधिराला ओतिले
[02:09.01] देवा तुझ्या प्रेरणेने
[02:16.07] सुखी मी येथवरी
[02:23.01] तव मोठया करुणेने
[02:30.01] पोचवी मला वरी.
[03:02.01] 3.नित्य मार्गी चालायाला
[03:09.01] तव साह्य वरितो
[03:15.01] मम अंत:करणाला
[03:22.01] प्रेमे ओढी प्रार्थितो
[03:28.04] पथ सोडून देताना
[03:34.01] मन माझे स्थिरावी
[03:42.01] मला शिक्का मारुनिया
[03:48.01] प्रभू तुझा ठरवी.
