Lrc Player

Raadha hi bavri

Swapnil Bandodkar
[05:09.03]·Synced by Guest·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:20.74] (रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नज़र भिरभिरते

[00:40.24] ऐकून तान विसरून भान ही वाट कुन्हाची बघते)- २

[00:45.24] त्या सप्त सुरांच्या लाटे वरुनी साद ऐकुनी होई

[00:50.74] राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी - २

[01:31.75] हीरव्या हीरव्या झाडांची... पीवळी पाने झुलताना

[01:41.26] चींब चींब देहावरूनी श्रावण धारा झरताना

[01:51.74] हा दरवरणारा गंध माटीचा मनात बिलगून झाई

[01:56.51] हा उनाड वारा गुझ प्रीतीचे कानी सांगुन झाई

[02:01.24] त्या सप्त सुरांच्या लाटे वरुनी साद ऐकुनी होई

[02:06.74] राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ... - २

[02:48.76] आज इथे ह्या तरूतळी... सूर वेणूचे खुणावती

[03:06.99] तुझ सामोरी झाताना.... उगा पावले घुटमळती

[03:17.24] हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून झाई

[03:22.49] हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही

[03:27.24] त्या सप्त सुरांच्या लाटे वरुनी साद ऐकुनी होई

[03:32.74] राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी

[03:53.24] (रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नज़र भिरभिरते

[04:12.99] ऐकून ताल विसरून भान ही वाट कुन्हाची बघते) - २

[04:18.99] त्या सप्त सुरांच्या लाटे वरुनी साद ऐकुनी होई

[04:23.00] राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी - २