Mauli mauli
[00:37.71] विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
[00:39.21] विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
[00:43.97] हो~~ तुला साद आली तुझ्या लेकरांची
[00:47.21] अलंकापुरी आज भारावली
[00:50.97] वसा वारीचा घेतला पावलांनी
[00:54.21] आम्हा वाळवंटी तुझी सावली
[00:57.71] गळाभेट घेण्या भिमेची निघाली
[01:01.21] तुझ्या नामघोषात इंद्रायणी
[01:04.71] विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
[01:08.21] विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
[01:10.96] हो~~ भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
[01:14.71] उभी पंढरी आज नादावली
[01:18.21] तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
[01:21.46] जिवाला तुझी आस गा लागली
[01:24.96] जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
[01:28.46] आम्हा लेकरांची विठू माऊली
[01:31.97] माऊली माऊली माऊली माऊली
[01:37.71] माऊली माऊली रूप तुझे
[01:39.21] माऊली माऊली माऊली माऊली
[01:42.46] माऊली माऊली रूप तुझे
[01:45.71] विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
[01:49.22] विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
[02:05.71] हो~~ चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी
[02:09.21] घेतला पावलांनी वसा
[02:12.96] टाळ घोषातुनी साद येते तुझी
[02:16.71] दावते वैष्णवांना दिशा
[02:19.97] दाटला मेघ तू सावळा,
[02:23.21] मस्तकी चंदनाचा टिळा
[02:27.46] लेऊनि तुळशी माळा गळा ह्या,
[02:29.96] पाहसी वाट त्या राऊळा
[02:33.96] आज हारपलं देहभान,
[02:36.96] जीव झाला खुळा बावळा
[02:40.46] पाहण्या गा तुझ्या लोचनात
[02:43.71] भाबड्या लेकरांचा लळा
[02:46.96] हो~~ भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
[02:50.96] उभी पंढरी आज नादावली
[02:54.46] तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
[02:57.71] जिवाला तुझी आस गा लागली
[03:00.96] जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
[03:04.46] आम्हा लेकरांची विठू माऊली
[03:08.21] माऊली माऊली माऊली माऊली
[03:11.46] माऊली माऊली रूप तुझे
[03:14.96] माऊली माऊली माऊली माऊली
[03:18.46] माऊली माऊली रूप तुझे
[03:21.96] विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
[03:28.71] विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल (३)
[03:55.96] चालला गजर
[03:57.46] जाहलो अधिर
[03:59.46] लागली नजर कळसाला
[04:02.71] पंचप्राण हे तल्लीन
[04:05.46] आता पाहीन पांडुरंगाला
[04:09.71] देखिला कळस डोईला तुळस
[04:12.72] धावितो चंद्रभागेसी
[04:16.47] समिप ही दिसे पंढरी
[04:18.96] याच मंदिरी माऊली माझी
[04:23.71] मुख दर्शन व्हावे आता
[04:26.96] तू सकल जगाचा त्राता
[04:30.21] घे कुशीत गा माऊली
[04:32.71] तुझ्या पायरी ठेवतो माथा
[04:37.21] माऊली माऊली माऊली माऊली
[04:40.71] माऊली माऊली माऊली माऊली
[04:44.46] !!! पुंडलिक वरदे हारि विठ्ठल !!!
[04:49.71] !!! श्री ज्ञानदेव तुकाराम !!!
[04:54.96] !!! पंढरीनाथ महाराज की जय !!!
