Hi chal turu turu
[00:23.57] ही चाल तुरुतुरु
[00:25.32] उडती केस भुरुभुरु
[00:26.83] डाव्या डोळ्यांवर बट्ट ढळली
[00:30.57] जशी मावळत्या उन्हात
[00:32.57] केवड्याच्या बनात
[00:34.32] नागीन सळसळली
[00:37.82] ही चाल तुरुतुरु
[00:39.32] उडती केस भुरुभुरु
[00:41.32] डाव्या डोळ्यांवर बट्ट ढळली
[00:44.82] जशी मावळत्या उन्हात
[00:47.06] केवड्याच्या बनात
[00:48.81] नागीन सळसळली
[01:21.82] इथ कुणी आसपास ना
[01:25.32] डोळ्यांच्या कोनात हास ना
[01:28.82] तु जरा मा़झ्याशी बोल ना
[01:32.57] ओठांची मोहर खोलना
[01:36.32] तु लगबग जाता
[01:38.34] मागे वळुन पाहता
[01:40.08] वाट पावलात अडखळली
[01:43.58] जशी मावळत्या उन्हात
[01:45.58] केवड्याच्या बनात नागीन सळसळली !!
[02:20.34] उगाच भुवई ताणून
[02:24.09] फुकाचा रुसवा आणून
[02:27.59] पदर चाचपुन हातानं
[02:31.33] ओठ जरा दाबीशी दातान
[02:35.08] हा राग जीवघेणा
[02:36.83] खोटा खोटाच बहाणा
[02:38.58] आता माझी मला खूण पटली
[02:42.33] जशी मावळत्या उन्हात
[02:44.83] केवड्याच्या बनात नागीन सळसळली !
[02:49.56] ही चाल तुरुतुरु
[02:51.06] उडती केस भुरुभुरु
[02:52.81] डाव्या डोळ्यांवर बट्ट ढळली
[02:56.56] जशी मावळत्या उन्हात
[02:58.56] केवड्याच्या बनात
[03:00.32] नागीन सळसळली
